असा पिसारा हा फुलला . . .
ॠतू कूस बदलतात. मृगाचे ढग अंगणी येतात .त्यांचं येणं धरणीचं रूप हिरवाईनं बहरण्याचा सांगावा आणतं. काही दिवसांपूर्वीच्या उष्माची जागा गारव्यानं व्यापली जाते . . . आणि मोहक बदलाची ही चाहूल मयूराला मोहरून टाकते . . . हिमायतबाग़ परिसरातील या क्षणांना टिपलंय अभियांत्रिकीचा विद्यार्थी
सुमीत सतीश जोशी याने . . .
सकाळऔरंगाबाद १८ जून २००८
5 comments:
Its true that a hardwork leads to a splendid achievements. You have proved it.Congrats!!!
Unbelievable...Funtastic...
waiting for next.....
Why don't u load flemigo series?
Neelkant
world will soon come to know about the Extravagence in you.your hard work will land you in top place.
you have done a marvellous job..
beuatiful concept you have done a great job for our contry theme
Post a Comment